OTT प्लॅटफॉर्मवरील बिग बॉस मध्ये मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांनी सहभाग घेतला होता बिग बॉसच्या घरात असताना राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या जवळीक वाढत गेली होती
नंतर बिग बॉसच्या घरात असताना राकेश न शमिता ला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती आता राकेश आणि शमिता या दोघांच्याही ना त्याला त्याच्या कुटुंबियांकडून होकार मिळाला आहे
याबाबत एका पोर्टल ला दिलेल्या मुलाखतीत शमिता म्हणाली मी राकेश सोबत आनंदी असून लवकरच त्याच्यासोबत लग्न करणार आहे बराच काळापासून सिंगल असून मला तर योग्य जोडीदार मिळाला आहे
माझं लग्न होणार आहे त्यासाठी मला देवाचा आशीर्वाद हवा आहे असं ती म्हणाली त्यामुळे शमिता आणि राकेश याच वर्षी लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर राकेश आणि शमिता ची जोडी तुम्हाला आवडते का या दोघांच्या लग्नासाठी उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद