ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनव देव अशी दोन मुले असून या मुलांनीही जगतात नाव कमावले आहेत्यातच भर म्हणून त्यांच्या सुनेने नाही
त्याची वेगळी ओळख तयार केली आहे त्यांची सही इंटरेस्टिंग गोष्ट करते हे फार कमी जणांना माहीत असेल रमेश देव यांची सून म्हणजेच स्मिता देव त्यांचा अभिनय या मुलाची पत्नी स्मिता देव ड्युटीवर आहेत
विविध प्रकारच्या खाद्य संस्कृती आणि त्यावर आधारित यांच्या पाककृती चे व्हिडिओज यूट्यूब चैनल वर पाहायला मिळतात त्याचप्रमाणे त्या उत्तम लेखिका देखील आहेत
त्यांनी कबर टू कोल्हापूर वाया मुंबई या पुस्तकाचे लेखन केले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली रमेश देव यांच्या कुटुंबाविषयी तुमच्या भावना काय आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद