सुंदरा मनामध्ये भरली मालिका आता नवे वळण घेताना दिसते अशातच मालिकेत एक नवी एंट्री पाहायला मिळणारे की नवी एंन्ट्री म्हणजेच अभिनेत्री म्हणजे राधा सागर आता राधा सागर मालिकेत दिसणार असून
अभिलाशा असं तिच्या भूमिकेचं नाव असणार आहे अभिलाशा ला या आधी आपण आई कुठे काय करते मालिकेत अंकिता च्या भूमिकेत पाहिलं होतं तर तुम्हाला आवडेल का राधाला सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत पहायला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद