गाणसम्राग्नी लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने आजवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं अनेक दशकांपासून आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांची मने जिंकत त्यांनी आपली अनेक गाणी अजरामर केली लतादीदींच्या करिअरचा ज्यावेळी विषय निघतो त्यावेळी त्यांच्या लग्नाचा सुद्धा विषय निघतो एवढी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना त्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार का नाही केला
एवढी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असतांना लतादीदींनी लग्न का केलं नसावं लग्न न करण्यामागचे काही खास कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडतो लग्न करण्याचं कारण त्यांचे कुटुंबीय प्रती निष्ठा दाखवते भाऊबहिणीमुळे आपण लग्न न केल्याचं त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं एवढ्या मोठ्या संगीत कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही
याची बरीच चर्चा होते एकदा हाच प्रश्न त्यांना त्यांच्या मुलाखतीत विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या आमच्या वडिलांचे आम्ही खूप लहान असतानाच निधन झालं होतं अशा परिस्थितीत घरातील सदस्यांची जबाबदारी माझ्यावर आली अशा परिस्थितीमध्ये मी अनेक वेळा विचार करूनही तो विचार अमलात आणू शकले नाही तो विचार केवळ विचारच राहिला
मी लहान वयातच काम करायला सुरुवात केली आणि वाटलं सगळ्यात आधी लहान भावंडांना शिक्षण द्या व त्यांना त्यांच्या पायावर उभं करावं त्यानंतर बहिणीच लग्न झाली त्यांना मुलं गेली त्यामुळे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी होती असाच वेळ जात होता त्यानंतर माझ्या लग्नाचा विचार मागे पडला मी त्याच्यातच गुंतून गेले त्यांच्या लग्नाबाबत त्याच वेळी मीडियामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या
पण खऱ्या बातम्या काही वेगळ्याच होत्या वास्तविक राजस्थान डूंगरपुर राजघराण्यातील राजसिंग डुंगरपूर यांची लता मंगेशकर यांच्याशी चांगली मैत्री होते खरंतर राज सिंग चे लतादीदींच्या भावाची मैत्री होती ते दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे राजसिंग शिक्षणासाठी मुंबईला गेले होते तेथे लता मंगेशकर यांच्याशी भेट झाली तर राज सिंग अनेकदा लतादीदींच्या भावाला घरी भेटायला जायचे
कालांतराने त्यांची आणि लता मंगेशकर यांची चांगली मैत्री झाली मात्र दोघांची लग्न होऊ शकले नाही या मागचे कारण म्हणजे राज सिंह यांच्या वडिलांना दिलेले वचन होतं त्यामध्ये त्यांनी कोणतेही सामान्य मुलीला राजघराण्याची सून करू नका असे म्हटले होते त्यामुळे त्यांनी देखील लग्न केले नाही
कदाचित हेच कारण असेल की दोघांनीही आयुष्यभर इतर कोणाशीही लग्न केले नाही तरीही ते शेवटपर्यंत मित्र राहिले गेल्या आठ दशकाहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वर्गीय सुरांनी आज विराम घेतला भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद