काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सायली संजीव ना ओळखलं जातं 31 जानेवारीला सायली चा वाढदिवस झाला मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं
यामुळे यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला याचे फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले या फोटोत तिच्या समोर 3 केलं दिसत असून त्याच्या आजूबाजूला फुलांचा गुच्छ नाही दिसत आहे
विशेष म्हणजे यावेळी तिला तिच्या वडिलांचा फोटो हातात धरला आहे या तिच्या वडिलांकडे बघताना भाऊक झाल्याचे दिसत आहे त्यासोबत ती वडिलांसोबत आणखी फोटो शेअर केला
अतिशय सुंदर आयुष्य दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हीच माझं सर्वस्व आहात असा कॅप्शन तिने या फोटोला दिला हे दोन्ही फोटो पोस्ट करते वेळी ती फार भावुक झाला तर तुम्हाला ह्या विषयी काय वाटतं आणि सायलीचा या खास बर्थडे सेलिब्रेशन विषयी तुमच्या भावना व्यक्त करा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद