बिग बॉस मराठी सीजन 3 उपविजेता जय दुधाणे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत त्याच्या घरी माघी गणेशोत्सव साजरा होत असून
बिग बॉस मधील अनेक कलाकारांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली आहे बापाचं दर्शन घेताना काही फोटो जय उत्कर्ष आणि नीता यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद