छोट्या पडद्यावरील लाडक्या अभिनेत्रीच्या घरी गोड बातमी

यंदाचं वर्ष अनेक कलाकारांसाठी खास ठरत आहे मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधली त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला अशा वेगवेगळ्या पद्धतीने कलाकार चाहत्यांना सतत गोड बातम्या देत आहेत नुकताच आणखीन एका मराठी अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे

माझि या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून घरोघरी मृणाल दुसानेस तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे लवकरच आई होणार आहे इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करत तिच्या घरी लवकर छोटा पाहुणा येणार असल्याच तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे मृणालने शेअर केलेल्या फोटोमध्ये लहान बाळाची कपडे शूज आणि टेडी बेअर ठेवल्याचे दिसत आहे

त्यातील कपड्यांवर कमिंग सून असे देखील लिहिलेले पाहायला मिळत आहे असा फोटो शेअर करत मिळणार ने कॅप्शन मध्ये असे लिहिले की आम्ही ठरवले की आता आम्हाला झोपायचं नाही आहे स्वतःसाठी वेळ काढायचा नाही आहे किंवा स्वच्छ घरात राहायचं नाही आहे आमचा आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे असा कॅप्शन देत तिने तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे

मुलांच्या या पोस्टवर तिच्या मनोरंजन विश्वातील मित्र-मैत्रिणी यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत अभिज्ञा भावे येणे कमेंट करत डार्लिंग हॅपिनेस इस कमिंग टू यू ऑल द बेस्ट असे लिहिले तर श्रेया बुगडे ने काँग्रॅच्युलेशन्स सर धनश्री कडगावकर ने कमेंट करत व्हाव काँग्रॅच्युलेशन्स डियर खूप प्रेम हर्षदा खानविलकर ने वाटप ब्युटीफूल न्यूज माय गर्ल खूप खूप आशीर्वाद अशा कमेंट दिले आहेत

तिच्या मैत्रिणी मित्र मैत्रीण सोबतच तिच्या चाहत्यांनी सुद्धा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे मृणाल ने आज वर तू तिथे मी असं सासर सुरेख बाई हे मन बावरे अशा मालिकांमध्ये काम केलं आहे हे मन बावरे या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर मृणालने टेलिव्हिजन इंडस्ट्री मधून मोठा ब्रेक घेतला होता

मृणाल च्या नवऱ्याचे नाव नीरज मोरे असे असून 25 फेब्रुवारी 2016साली दोघांनी लग्नगाठ बांधली मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या नीरज सोबत मृणालने अरेंज मॅरेज केलं आहे नीरज आता अमेरिकेमध्ये राहात असून देखील तिथेच राहते तर मग तुम्हाला मृणालची गोड बातमी कशी वाटली

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *