आई कुठे काय करते मधील यश आणि गौरी यांची लव्हस्टोरी तेथे क्युट आहे ते केज लव्ह स्टोरी देखील इंटरेस्टिंग आहेअभिषेकने कृतिका यांचं लव मॅरेज आहे अभिषेक आणि कृतिका दोघे शिक्षणासाठी पुण्यात राहात होते
अभिषेक ना लेखन आणि दिग्दर्शन केलेला नाटकात काम करत होती या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली नंतर कृतीका ने हवाईजादा या हिंदी चित्रपटाच्या ऑडिशन साठी मुंबईला यायचं होतं
अभिषेक तिच्याबरोबर गेला होता या पुण्या मुंबई-पुणे प्रवासात यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नंतर सहा जानेवारी दोन हजार अठरा रोजी दोघांनी नातेवाईकांसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केला
तर तुम्हाला अभिषेक देशमुख आणि कृतिका देव यांचा अभिनय आवडतो का आणि अभिषेक कृतिका यांची जोडी तुम्हाला कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद