मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते सोनाली ची लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी झाली आहे
हलव्याचे दागिने काळी रंगाची साडी आणि पारंपारिक साज शृंगार सौंदर्य आणखीनच लक्ष वेधून घेत आहे सोनालीने संक्रांति चे काही फोटो शेअर केले आहे
त्यामुळे सोनालीचा सौंदर्य अधिकच खुलून आले संपूर्ण कुटुंब एकत्र येतात तेव्हा साजरी होते पडली संक्रात असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केल्यात
तिळगुळाच्या गोडा प्रमाणेच नात्यात गुळा प्रमाणे नात्यातही गोडवा वाढवणाऱ्या सणाचे विशेष महत्त्व आहे सोनाली सध्या पतीसोबत दुबई येथे राहते सोनाली च्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स कमेंट्स वर्षाव होत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद