महेश मांजरेकर यांची लेक सई हीदेखील सेलिब्रेटी आहे तिने प्रभुदेवाच्या दबंग 3 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं एका मुलाखतीमध्ये मांजरेकरांनी तिच्या अभिनयाबद्दल रोखठोक प्रतिक्रिया दिली मांजरेकर म्हणतात
दबंग 3 मधील सई चा अभिनय मला आवडला नाही हे मी सईला सुद्धा सांगितलं आहे भविष्यात सई सोबत काम करण्याविषयी महेश मांजरेकर म्हणतात मला तिच्यासाठी अशी भूमिका हवी आहे जी तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार असेल मी दुसऱ्यांच्या भूमिकेची वावा करणार नाही
कारण ती माझी मुलगी आहे तर महेश मांजरेकर यांच्या रोख्ठोक भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे आणि सई ला महेश मांजरेकर यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद