अभिनेता रमेश देव आणि सीमा देव यांची प्रेम कहानी

जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे काल रुदय विकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली आयुष्यभर सिनेमा आणि अभिनयाला रमेश देव यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे 285 हिंदी सिनेमे 190 मराठी चित्रपटनाटक 250 जाहिराती आणि अनेक मालिकांमध्ये धडकलेल्या रमेश देव यांचे चित्रपट कार्यकर्ते खूप मोठे राहिली आणि अख्ख्या कारकिर्दीत एक व्यक्ती कायम सावलीसारखी त्याच्या पाठीशी उभी राहिली ती म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी सीमा देव 65 मध्ये रमेश देव यांनी अभिनेत्री नलिनी सराफ सीमा देव यांच्या सोबत लग्न केलं

या वर्षी या लग्नाला 59 वर्षे पूर्ण होणार होते रमेश देव आणि सीमा देव या जोडप्यांना अनेक सिनेमात एकत्र काम केलं एकत्र काम करताकरता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले जगाच्या पाठीवर या चित्रपटात पहिल्यांदा दोघांनी एकत्र काम केलं आणि इथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली रमेश देव सीमा यांच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठे होते घरात होतं तर दुसरीकडे नलिनी शराफ हे नाव नावारूपाला येईल चित्रपटांसाठी नलीनीने सेवा हे नाव स्वीकारलं होतं 1960 झाली जगाच्या पाठीवर रमेश देव आणि सीमा देव यांना सांगण्यात आलं का

पहिला सिनेमा तुफान गाजला त्यानंतर तब्बल दोन दशके रमेश देव आणि सीमा देव यांनी आणि चित्रपटात सोबत काम केलेल्या दोघांचे अनेक चित्रपट नंतर चांगलेच गाजले 1962 मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटासाठी काम करताना रमेश देव सीमा यांच्या नकळत प्रेमात पडले

या चित्रपटात दोघांनाही एकमेकावर प्रेम झालं चित्रपट सेटवर त्यांच्यासोबत असतात त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी रमेश यांना मिळाला तर एक दिवस त्याला ही संधी मिळाली आणि आपलं प्रेम व्यक्त केलं तर कशाचाही उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं

2013 मध्ये या जोडप्याच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी देखील दोघांमधील प्रेम तेवढा जास्त असल्याचं अख्ख्या जगाने पाहिला सीमा सिनेमात काम मिळावे म्हणून आईसोबत ऑडिशन ला जायला निघाल्या होत्या त्या वेळेस फक्त पंधरा वर्षांच्या होत्या

ग्रँड रोड लोकल मध्ये चढले आंधळा मारतो डोळा नुकताच प्रदर्शित झाल्याने लोकांना ओळखू लागले होते या सिनेमात रमेश यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती त्यांना ओळखलं आणि आईला सांगितलं आंधळा मागतो एक डोळा दुष्ट खलनायक त्यावेळी आई म्हणाली

की त्याच्याकडे बघू नकोस मगमोगर्‍याचा गजरा केसात माळला होता आणि त्याचा सुगंध पसरला होता संपूर्ण डबा रिकामा असतानाही रमेश देव सीमा यांच्या बाजूला जाऊन बसले ते पाहून सीमा यांच्या आई जागवल्या मी विकत घेतला आहे का असा सवाल रमेश यांनी त्यांना केला त्या प्रश्नाने त्या बिचार्‍या शांत बसलेल्या रमेश आणि सीमा यांची पहिली भेट रमेश देव आणि सीमा देव यांची प्रेम कहानी तुम्हाला आवडली

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *