निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता अशी ओळख असलेला आदिनाथ कोठारे यांनी मराठी विश्वात आपला ठसा उमटवला आहे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात याचे स्थान निर्माण केले आहेत मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आदिनाथ आता बॉलीवूड कडे वळला आहे अलीकडेच प्रदर्शित झालेला एटी थ्री या सिनेमांमध्ये आदिनाथ झळकला होता
त्याच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले त्यानंतर आदिनाथ पुन्हा एक बॉलीवूड प्रोजेक्ट करत असल्याचे समोर आले आहे नुकतीच त्याने बॉलिवूड प्रसिद्ध दिग्दर्शक रोहन सिप्पी यांची भेट घेतली हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला तेव्हापासून प्रेक्षकांना आता आदिनाथ यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार का याची उत्सुकता लागली होती तर आता एका मुलाखतीत आदिनाथ ने त्याच्या या प्रोजेक्टबद्दल उघड केले आहे
या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दिसेल रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलिवूड दिग्दर्शक आणि पैकी एक आहे त्यामुळे तिचा प्रोजेक्टचा भाग होणं नक्कीच सुखद म्हणावे लागेल सध्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे यंदा हे प्रॉडक्ट रसिकांच्या भेटीला येईल असे आदिनाथ म्हणाले पण हा चित्रपट असेल का वेबसिरिज हे अजूनही उघड झाले नाही तुम्ही आदिनाथच्या या नव्या प्रोजेक्ट साठी किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद