झी मराठीवरील देव माणूस ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला देव माणूस दोन ही मालिका प्रेक्षकांचा मनोरंजन करत आहे
मात्र आता दोन मालिकेला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीये या मालिकेच्या पहिल्या भागाला तसा प्रतिसाद प्रेक्षक देत होते तसाच प्रतिसाद मिळत नसल्याने
मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे कमी टीआरपी मुळे मालिका बंद तर होणार नाही नाया विचाराने मालिकेच्या निर्मात्यांशी चिंता वाढली आहे तर तुम्हाला देव माणूस दोन्ही मालिका आवडते का आणि मालिकेचा कथानकाबद्दल तुमचा मत काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद