मराठी मालिकांमध्ये सध्याच्या घडीला मोठी स्पर्धा सुरू आहे आणि नव्या विषयाच्या धाटणीच्या मालिका नवे चेहरे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत या मालिकांचं गणित टिरपी च्या आकड्यांवर अवलंबून असतं
रेस मधे तो टिकला टिकला मराठीवर मागच्याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ कशी कशी मी नांदायला हे लोकप्रिय मालिका आता निरोप च्या उंबरठ्यावर आहे
स्वीटू आणि ओम च्या आमच्या जोडीने आपल्या अफलातून केमिस्ट्री ने प्रेक्षकांची मने जिंकली छोट्यापडद्यावरील अभिनेत्री ची व्याख्या अन्विता फलटण करणे तिच्या अभिनयातून बदली असा प्रेक्षक आवर्जून सांगतात
तिचा सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांना आपलासा वाटला पण आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली आहे मार्च महिन्याच्या उत्तरार्धात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय
या मालिकेच्या स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर अभिनेता तू तेव्हा तशी ही मालिका सुरू होणार आहे सोबतच आता येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेचा शेवट कसा होणार याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले तर तुम्हाला येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेच्या जागेवर तू तेव्हा तशी ही मालिका पाहायला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद