होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर शशांकची फेसबुक वर प्रियंका ढवळे या मुलीशी ओळख झाली सोशल मीडियावर त्यांचं नॉर्मल बोलणं चालू होतं
काही दिवसांनी दोघं व्हाट्सअप वर बोलायला लागले आणि दोघात मैत्री वाढत गेली आणि त्यांच्या हळूहळू प्रेम निर्माण होऊ लागलं मात्र अचानक शशांकने माझं सोशल मीडिया बंद केल्यामुळे
त्यांचा एकमेकांशी काय कॉन्टॅक्ट नाही झाला पण प्रेम खरं असेल तर ते कुठे ना कुठे कधी ना कधी मिळतच असं त्यांच्या बाबतीत झालं शशांक आणि प्रियंका त्याआधी एकमेकांना प्रत्यक्षात कधीही भेटले नव्हते
मात्र एका इव्हेंट दरम्यान त्यांची पहिली भेट झाली या इवेंटमध्ये शशांक प्रियंका ला पाहता शनी तिच्या प्रेमात पडला त्यानंतर दोघे एकत्र वेळ घालवू लागले सोशल मीडियावर 4 वर्षाच्या मैत्री नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला
आणि 4 डिसेंबर 2017 रोजी दोघं लग्न बेडीत अडकले तर तुम्हाला शशांक प्रियंका हे कपल आवडतं का आणि त्यांची ही लव्हस्टोरी तुम्हाला कशी वाटले
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद