झी मराठी वर सध्या सुरू असलेली एक प्रसिद्ध मालिका लवकरच बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे ही प्रसिद्ध मालिका म्हणजे येऊ कशी कशी मी नांदायला ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे कारण या मालिकेची कहाणी आता पूर्ण झाली आहे आणि या मालिकेचे जागेवर एक नवीन मालिका सुरु येऊ कशी तशी या मालिकेमध्ये ओम आणि स्वीटूच लग्न झालं आहे
या मालिकेमधील ओम आणि स्वीटी ची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली या मालिकांच्या काही सीन वर खूप टीकादेखील झाली सुरुवातीपासूनच ही मालिका वादात सापडली पण आता अखेर कार मार्च महिन्यात ही मालिका संपवणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे येऊ कशी तशी मी या मालिकेच्या जागेवर आता अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर
यांची तू तेव्हा तशी ही नवीन मालिका सुरू होत असल्याची माहिती मिळत आहे नुकताच या नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे काही दिवसांपासून अशी अफवा पसरली होती की अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अमृता पवार यांची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे ही मालिका सुद्धा टीआरपी कमी असल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच बंद होत आहेत तर ही केवळ अफवा आहे
ही मालिका सध्या तरी बंद होणार नाही आहे अजून काही महिने तरी या कशी मी नांदायला ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद