बिग बॉस चे तिसरे पर्व संपताच प्रेक्षकांना आगामी सीजन ची उत्सुकता लागून राहिली आहे बिग बॉस मराठी च्या तिन्ही सीजन ने प्रेक्षकांच्या मनात घर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या मुळे हे तिन्ही पर्व चांगलेच गाजले यांच्या सूत्रसंचालन यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढवली या तिन्ही सिजर नंतर आता महेश मांजरेकर सूत्रसंचालन करणार की नाही
यावर प्रश्न उपस्थित केला आहे चे बोलायचे कारण हे आहे की महेश मांजरेकर यांनी वृत्तवाहिनी सोबत केलेल्या मुलाखती बिग बॉस मराठी आगामी सीजन आणि त्याच्या सूत्रसंचालना विषयी महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला
त्यावेळी बोलताना त्यांनी बिग बॉस मराठी कार्यक्रम सोबत तीन वर्षाचा करार संपला ची माहिती दिली महेश मांजरेकर म्हणता की मला तीन वर्ष काम करताना मजा आली माझा होस्ट करण्याचा तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि आता तो संपलाय हे तीन वर्ष मला होस्टिंग करायला मजा आली आता कोण होस्ट करतंय हे बघू या
म्हणजे तुमच्या बरोबर मी पण हा कार्यक्रम बघेल अजून खूप लोक आहे चांगलं सूत्रसंचालन करणारे मला पुन्हा बोलावलं तरी आनंद होईल आणि नाही बोलावलं तरी पण बिग बॉस मराठी च्या टीमने मला तीन वर्ष खूप साथ दिली
आणि सपोर्ट केला तर प्रेक्षक हो यावर तुमचे मत काय सून सूत्रसंचालनासाठी बिग बॉस मराठी 4मध्ये महेश मांजरेकर यांना तुम्हाला पाहायला आवडेल का महेश मांजरेकर हे अभिनेते तुम्हाला आवडता का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद