माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजित खांडेकर त्याच्या सोशल मीडिया अकाउंट त्याची पत्नी सुखदा खांडेकर हीसुद्धा अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहिती आहे हे दोघेही एकमेकांसोबत चे रोमँटिक फोटो अनेक सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांच्या फोटोवर चहा ते भरभरून लाईक आणि कमेंट करत असतात
या दोघांच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत या निमित्ताने सुखदाने अभिजीत साठी एक गोड पोस्ट शेअर केली लग्नाचा फोटो शेअर करत म्हटलं की नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा होतो अंकशास्त्र 9 अंक हा कारण एक अंकी संख्या संख्या चा शेवटचा अंक आणि मुळात सर्वोच्च अंक आहे आणि हा एकमेकांसोबत च्या अनुभवांचा सर्वोच्च बिंदू आहे दुसरीकडे एकेरी वर्ष मोजण्याचा
तर दुसरीकडे दोन अंकी संख्यांची नवीन सुरुवात होते मी या सगळ्यांशी मिळून खाते शेवटचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी खूप उत्साही आहे लव यू अभी पत्नीच्या हटके पोस्टवर अभिजीतने निव्वळ प्रेम असं म्हटलंय अभिजीत ने देखील पत्नीसोबतचा फोटो शेअर करत तिला विश केलं शेअर केलेल्या फोटोला त्याने कॅप्शन देत म्हटलं
आपल्या लग्नाला आज 9 वर्ष पूर्ण झाली आहे आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे कायम माझ्यासोबत राहण्यासाठी थँक्यू तसेच हॉटेल इंडस्ट्रीमधील त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना शुभेच्छा दिल्या अभिजित ने 1 फेब्रुवारी 2013 रोजी सुखदा सोबत लग्नगाठ बांधली होती या दोघांचं लव मॅरेज आहे फेसबूक मेसेज मुळे यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली नाशिकचा मुलगा मालिकांमध्ये काम करणार असल्याचं सुखद आला
कौतुक वाटलं आणि तिने अभिजीत ला मेसेज केला त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं काही दिवसांच्या मैत्री नंतर अभिजीत ने सुखद आला थेट लग्ना बद्दल विचारलं दया त्यांच्या गोंडस नात्याला त्यांच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत तुम्ही सुद्धा या रोमांटिक जोडीला लग्नाच्या शुभेच्छा द्या
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद