बिग बॉस मराठीच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वाने धमाल उडवून दिली होती मात्र चर्चेत राहणारे पर्व म्हणजे बिग बॉस मराठी सिझन ३ हे पर्व वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिले बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती ठरली मेघा धाडे तर दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला शिव ठाकरे तर तिसऱ्या सिझनचा विजेता ठरला विशाल निकम बिग बॉस हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी या रिॲलिटी शो ला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे मराठी लोकांना
हा खेळ चांगलाच आवडला असून अनेकांना या खेळाची सवय झाली आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे येत्या मे महिन्यापासून बिग बॉसचे ४ थे पर्व आपल्या भेटीला येणार आहे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात कोणते स्पर्धक झळकणार याची यादी समोर आली आहे चला तर जाणून घेऊया चौथ्या पर्वात कोणते स्पर्धक आहेत पहिली स्पर्धक आहे अभिनेत्री मृणाल दुसनिस दुसरी स्पर्धक आहे अभिनेत्री क्षमा
देशपांडे तिसरा स्पर्धक आहे अभिनेता अभिजित आमकर चौथा स्पर्धक आहे अनिकेत विश्वासराव पाचवा स्पर्धक आहे अभिनेता अक्षय केळकर सहावी स्पर्धक आहे अभिनेत्री अनिता दाते सातवा स्पर्धक आहे अभिनेता किरण माने आठवी स्पर्धक आहे अभिनेत्री अश्विनी भावे नववा स्पर्धक आहे अभिनेता निखिल चव्हाण दहावी स्पर्धक आहे अभिनेत्री रुचिरा जाधव अकरावी स्पर्धक आहे अभिनेत्री शुभांगी गोखले
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद