लग्नाची बेडी या मालिकेतील सिंधू ची खरी कहाणी रियल नेम सायली देवधर हर निकनेम सिंधू आणि सायली डेट ऑफ बर्थ 28 जून 1990 करंटली एज 32 2022 सायली बर्थ प्लेस पुणे
महाराष्ट्र च जन्म गाव आहे बीए पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तिने शिक्षण कम्प्लीट केलेले आहे अभिनव कला महाविद्यालय पुणे हे तिच्या कॉलेजच नाव आहे सायली हिंदू आहे
तिने लग्न केले आहे गौरव बोरसे हे तिच्या नवऱ्याचं नाव आहे सायली ची टीव्ही वरची पोस्ट पहिली सिरीयल होती जुळून येती रेशीमगाठी 2014 मध्ये आली होती
तिच्या आईचं नाव सिद्धी देवधर आहे 29 हजार रुपये एका एपिसोडचे ती घेते अंदाजे स्विमिंग आणि ट्रॅव्हलिंग या तिच्या हॉबी आहे पिंक आणि हॅलो हे त्याचे आवडते कलर आहे
55.9 के तिचे इंस्ताग्रम फॉलॉवरस आहे 5’४” फूट इतकी तिची उंची आहे 57 kg इतका तिचं वजन आहे सायलीचा निव्वळ मूल्य आहे 4000000 अंदाज
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद