अभिनेता स्वप्निल जोशी मराठी सिनेसृष्टीत ला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो त्याने अनेक सिनेमे मालिका आणि वेब सिरीज मध्ये काम केलंय आता लवकरच स्वप्निल छोट्या पडद्यावर कम बॅक करतोय
लवकर स्वप्निल एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तू तेव्हा तशी असं या मालिकेचं नाव असून ही मालिका आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो देखील आला आहे
प्रोमो पाहून स्वप्निल सोबत कोणती अभिनेत्री झळकते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल या मालिकेत स्वप्निल सोबत मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे प्रोमोमध्ये दोघांनीही मास्क घातल्यामुळे तुम्हाला तिचा चेहरा ओळखता आला नसेल स्वप्निल सोबत झळकणारी अभिनेत्री आहे अभिनेत्री शिल्पा तुळसकर सध्या या प्रोमो ला प्रेक्षकांचा खूपच चांगला सात मिळतोय
स्वप्निल ला आणि पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे तसेच शिल्पा यांनी लोकमत फिल्मी ला दिलेल्या मुलाखतीत ते 2022 मध्ये पुन्हा एकदा मालिकेत पदार्पण करणार असल्याची बातमी सांगितली होती स्वप्निल हा आपल्याला दोन हजार एकोणवीस आली जिवलगा या मालिकेतून मोठ्या पडद्यावर पाहिला मिळाला होता शिल्पा तुला पाहते रे या मालिकेत दिसून आली होती
आता जवळपास तीन वर्षानंतर दोघही आपल्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत आणि या नव्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चहा ते बरेत उत्सुक आहेत तर तुम्ही स्वप्नील आणि शिल्पा यांना एकत्र पा हयासाठी किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद