महेश मांजरेकर दिग्दर्शित पांघरुणाची चित्रपट फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे या चित्रपटात गौरी इंगवले प्रमुख भूमिकेत दिसणार आहे पण या चित्रपटाची चर्चा आहे
ती म्हणजे चित्रपटातील एका गाण्यामुळे इंडियन आयडल च्या बाराव्या पर्वाचा विजेता पवन दीप या चित्रपटासाठी सतरंगी झाला रे हे गाणंसंगीत बद्ध केले तर आनंदी जोशी यांनी स्वतः राज दिप हे गाणं गायला पवन दीप हे मराठीमधलं हे पहिलं गाणं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद