झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच नवनवीन मालिका चालू झाल्याचे आपण पाहत आहोत या मालिकांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे आता आणखी एक नवीन मालिका आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे या मालिकेचं नाव आहे
तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये आपल्याला प्रमुख भूमिके मध्ये स्वप्निल जोशी शिल्पा तुळसकर पाहायला मिळणार आहेत मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या प्रोमो ला उत्तम प्रतिसाद मिळत आहेत आणि त्याच बरोबर या मालिकेमध्ये अभिज्ञा भावे सुद्धा आहे
अशी चर्चा आहेत पण सध्या प्रोमो मध्ये आपल्याला स्वप्निल जोशी आणि शिल्पा पाहायला मिळत आहेत या आधी स्वप्निल आपल्याला जिवलगा या मालिकेमध्ये पाहायला मिळाले होते या मालिकेला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळालेला नाहीत आणि जिवलगा ची मालिका अल्पावधीतच बंद करण्यात आली
तर शिल्पा ही आपल्याला तुला पाहते रे या मालिकेमध्ये पाहायला मिळत होती अभिज्ञा सुद्धा याच मालिकेमध्ये पाहायला मिळाली होती तर या मालिकेमध्ये दिसून येणार आहे अशा चर्चा आहेत तर तुम्हाला हा नवीन प्रोमो आणि ही नवीन मालिका कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद