मायराचे असे अनेक क्युट डान्स व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते माहेरा पुण्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत होती त्यावेळचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबईत असताना मायरा पुण्यात कशी काय तर मायरणे शूटिंग मधून एक छोटासा ब्रेक घेतला होता आणि फॅमिली सोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तिने थेट पुणे गाठले होतं आता तुम्ही विचार करत असाल
मायरणे ब्रेक घेतला होता पण मायरा मालिकेत दिसत होती तर मायरा मालिकेत तर रोज दिसत होती तर मायरा आणि तिचे पुढचे आधीच शूटिंग केले होते त्यामुळे मायरा आणि ब्रेक घेतला
हे कोणालाच कळले नाही काही दिवसापूर्वीच मायरा चा पाचवा बर्थडे होता यावेळी माहेर आणि अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट केला तिनं आणि तिच्या कुटुंबान वासल्य मध्ये गरजूंना सामान आणि धान्य वाटप करत मायरा चा वाढदिवस साजरा केला
मायराही माझी तुझी रेशीमगाठी मधील परी ही या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली मायरा सोशल मीडियावर स्टार आहे ती तिचे सेटवरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते
कधी प्रार्थना सोबत तर कधी श्रेयस सोबत तिचे अनेक मजेशीर व्हिडिओ तर कधी डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात या शिवाय तिचे अनेक क्युट व्हिडिओ शेअर करत असते त्यांना खूप भावतात तर मग तुम्हाला मायरा आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद