दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ अशी ही बनवाबनवी सिनेमा हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ च्या भूमिका गाजल्या
या सिनेमातील आणखी एका कलाकाराची भूमिकाही गाजली ती म्हणजे शंतनु ही भूमिका शंतनूची भूमिका सिद्धार्थ याने निभावली होती त्याने 2004 साली वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला
त्यांच्यानंतर आता त्यांची मुलं या सृष्टीत आपलं नाव बनू पाहत आहे सिद्धार्थ यांचा धाकटा मुलगा दीक्षा हा आता लेखक म्हणून आपल्या भेटीला येत आहे तू खरच कबीर खुराना दिग्दर्शित ड्रामा या शॉर्ट फिल्म प्रदर्शित होणार आहे आणि या शॉर्टफिल्म ची पट कथा शिष्याने लिहिली आहे त्याची एक पोस्ट शिष्याचे आई अभिनेत्री शांतीप्रिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे
वेट करत त्यांनी म्हटले आहे की सो सो प्रुड ऑफ यू लिटील वर्ड्स शिष्या सेल्फ मेड स्टोरी इन द मेकिंग विथ बिग ड्रीम अँड लिटिल टिप्स लव अम्मा फिल्म दे बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ची लेक
आणि तारे जमीं फेम अभिनेता दर्शील सफारी मुख्य भूमिकेत झळकणार आहे सिद्धार्थ हेवी शांताराम यांचे नाते 1999 साली सिद्धार्थ यांनी साऊथ मधील अभिनेत्री शांतीप्रिया यांच्याशी लग्न केलं
वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी विकाराच्या झटक्याने सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला शांतीप्रिया साउथ इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आहे सिद्धार्थ आणि शांतीप्रिया यांना शुभम आणि शिष्य अशी दोन मुल आहेत त्यांची दोन मुलं कलाविश्वात आपले स्थान निर्माण करू पाहत आहे मोठा मुलगा शुभम याला संगीत आणि मॉडेलिंग ची आवड आहे तर शिष्याने दिग्दर्शकाचा अभ्यास केला आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद