बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या परवाने धमाल उडवून दिली होती हे पर्व वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिले दरम्यान आता बिग बॉस मराठी चे चौथे पर्व कधी सुरू होणार अशी विचारणा होत आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठी सीजन 4ची पूर्व तयारी सुरू झाली आहे सध्या स्पर्धकांची विचारणा करणे सुरू केले आहे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात बिग बॉस
सीजन फोर सुरू होण्याची दाट शक्यता आहे यावर तुमचं मत काय बिग बॉस मराठी च्या चौथ्या परवा साठी तुम्हाला कोणते स्पर्धक पहायला आवडतील
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद