अभिनेत्री रसिका सुनील ही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे शनाया ही भूमिका करत तिने प्रेक्षकांची मने जिंकली सध्या रसिका सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे रसिकाने बोल्ड फोटोशूट केले आहे तिच्या बोल्ड फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट येऊ लागल्या आहेत कुणी कमेंट करत रसिकाला परमसुंदरी म्हटले
आहे कुणी स्वप्नसुंदरी म्हटलंय तर कुणी रुपसुंदरी म्हटलंय याशिवाय एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करत कोणी इतकं मनमोहक कस असू शकते अशी कमेंट केली आहे तर झकास एक नंबर तडका वाह एकच नंबर टोटली पद्मावती अशा अनेक कमेंट तिच्या या फोटोवर येऊ लागल्या आहेत तर काहींनी रसिकाची तुलना रविना टंडन कृती सेनान नुरान यासारख्या अभिनेत्री बरोबर केली आहे तिच्या हा लूक
चाहत्यांना खूपच पसंतीस पडला आहे रसिक
सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते ती तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे अनेक बोल्ड फोटो चाहत्यांसमोर नेहमी शेअर करताना दिसून येते तिचे काही फोटो चाहत्यांना खूपच आवडतात तर काही फोटोवरून तिला ट्रोलींगचा सामनाही करावा लागतो काही दिवसापूर्वीच रसिकाने तिच्या नवऱ्याचा शर्ट परिधान करून एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता त्यावरून तिला बराच ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद