लॉक डाऊन नंतर बरेच सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले तर काही सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहे चाबूक हा सिनेमा सुद्धा सज्ज झाला आहे हा सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी 2022 रोजी
प्रेक्षकांच्या भेटीस येणारे अनेक हिंदी सिनेमांत व छायाचित्रण आणि दिग्दर्शन करून कल्पेश भांडारकर आता त्यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट घेऊन सज्ज झालेत अभिनेता समीर धर्माधिकारी आणि अभिनेत्री स्मिता शेवाळे मुख्य भूमिकेत त्याचसोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांचे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत
या चित्रपटाची संकल्पना वासुदेव भांडारकर आणि समीर धर्माधिकारी यांची असून हा सिनेमा श्रुष्टी मोशन पिक्चर्स कंपनी च्या बॅनरखाली प्रदर्शित होणारे चाबूक या नावावरून आपल्याला आठवतो
ते म्हणजे प्राण्यांना काबूत ठेवण्यासाठी वापरला गेलेला प्रभावी असते त्यामुळे आता या सिनेमाची मुळखता काय असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद