सोनी मराठीवर काही दिवसांपूर्वी बॉस माझी लाडाची या नव्या मालिकेचा प्रमुख प्रदर्शित करण्यात आला या मालिकेत आपल्याला भाग्यश्री लिमये आणि आयु संजीवनी हे मुख्य पात्रे साकारताना दिसत आहेत
कदाचित तुम्हाला माहिती नसावेत ही मालिका पहिल्यांदा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार होती तसेच या मालिकेत भाग्यश्री लिमये च्या ऐवजी आपल्याला तिथे तेजश्री प्रधान झळकताना दिसत होती
मात्र तेजश्री ने स्वतःचे प्रॉडक्शन हाउस सुरू केले त्यामार्फत तेजश्रीला अनेक प्रोजेक्ट येत असल्याने या मालिकेतून तेजश्री ने काढता पाय घेतला असं म्हणायला हरकत नाही तर तुम्हाला सोनी मराठी वरील बॉस माझी लाडाची या मालिकेत भाग्यश्री च्या आयोजि तेजश्रीला पहायला आवडले असते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद