वेगवेगळ्या वाहिन्यांवर अनेक प्रकारच्या मालिका सध्या चालू आहेत आणि या मालिकांमध्ये नेहमीच टीआरपीची स्पर्धादेखील चालू असतील काही मालिका प्रेक्षकांना खूप आवडतात तर काही मालिकांना प्रेक्षकांनी मनापासून ती दाखवलेली असते आणि हे सर्व रेटिंग वेळोवेळी प्रदर्शित होत असतात आणि या सर्वांमध्येच टीव्हीटी रेटिंग सुद्धा सर्वांसमोर आली आहे
देव माणूस या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली पण तितकासा प्रतिसाद देवमाणूस दोन ला मिळताना दिसत नाही तर ही मालिका टॉप टेन च्या शर्यती मधून बाहेर पडलेली आहे सोबतच झी मराठीवरची आणखी एक मालिका ती म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सुद्धा आपल्याला टॉप टेन च्या शेतीमध्ये पाहायला मिळणार नाही चला तर जाणून घेऊया
नेमक्या या दहा मालिका कोणते आहेत दहाव्या क्रमांकावर पासून सुरुवात करुया तर दहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाह या वाहिनीवर चा एक धमाकेदार शो तो म्हणजे स्टार प्रवाह धूम धडाका 2022 हा शो या रायटिंग मध्ये दहाव्या क्रमांकावर आहे तर नवव्या क्रमांकावर आहे सहकुटुंब सहपरिवार ही मालिका एका कुटुंबाची गोष्ट दाखवणारी ही मालिका सध्या नव्या क्रमांकावर आहे
आठव्या क्रमांकावर आहे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका तर सातव्या क्रमांकावर आहे ठिपक्यांची रांगोळी ही मालिका तर सहाव्या क्रमांकावर आहे माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या ही मालिका उत्तम वळणावर आहे त्यांच्या प्रेमाचा प्रवास प्रेक्षकांना पहायला खूप आवडत आहे ही मालिका आहे सहाव्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका
तर तिसऱ्या क्रमांकावर आहे मुलगी झाली हो ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आहे आई कुठे काय करते ही मालिका या मालिकेमध्ये अनेक वळणं त्याचबरोबर नाट्यमय प्रवास दाखवण्यात येत आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे रंग माझा वेगळा ही मालिका तर या मालिकेतील मुख्य नाईक प्रेक्षकांचं आभाळ सुद्धा मानले आहेत तर रंग माझा वेगळा ही मालिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद