वर्षा उसगावकर अंकित मोहन यांची मुख्य भूमिका असलेल्या हवाहवाई सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे एक एप्रिल दोन हजार बावीस ला प्रदर्शित होणाऱ्या सिनेमासाठी प्रेक्षक सुद्धा खूप उत्सुक आहेत या सिनेमात एका सुप्रसिद्ध अभिनेत्री ची एन्ट्री झाली आहे आपल्या भूमिकेमुळे अल्पावधीत देशभरात प्रसिद्ध झालेली मल्याळी अभिनेत्री निमिषा सज्जन आता हवाहवाई सिनेमात असणाऱ्या
या सिनेमाच्या निमित्ताने निमिषा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय द ग्रेट इंडियन किचन या चित्रपटातील यांचा अभिनय आवडल्याने महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली त्याला निमिषा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला सोशल मीडियावर निमिषा या सिनेमातील लूक पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आलं साडी नेसून स्कुटीवर खूप सुंदर दिसतोय
हवाहवाई या सिनेमात ती कोणत्या भूमिकेत दिसणार असून सिनेमाच्या टीम कडून करण्यात आला नाहीचे या सिनेमा मधून अनेक नवीन चेहरे सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचे एक नवीन गाणं रेकॉर्ड केलं त्यांच्या गाण्याची चर्चा सध्या सगळीकडे चांगली आहे मराठी तारका प्रोडक्शन चे सुरेश टिळेकर
आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनचे विजय शिंदे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून एक एप्रिल हा सिनेमा मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मिनिषा ला हवाहवाई या मराठी सिनेमात पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद