नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका चालू आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक यांच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळत आहेत आज आपण या मालिकेतील प्रमुख भूमिके मध्ये दिसणारी
अपूर्वा म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्ञानदा चा जन्म 26 जून 1995 ला झालातिने पी एस मॉडल गर्ल्स हायस्कूल पुणे शालेय शिक्षण पूर्ण केलं तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथून पूर्ण केले टिपक्यांची रांगोळी या मालिकेत काम करण्याच्या आधी तिने थेटर आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम केले आहे
तिच्या या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती म्हणजे मालिका सख्या रे या मालिकेपासून कलर्स मराठी वरील तिची पहिली मालिका होती या तिने वैदही भूमिका साकार केली होती त्यानंतर झी युवा वरील जिंदगी नॉट आउट या मालिकेतील स्नेहा हे पात्र साकार केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा शतदा प्रेम करावे या मालिकेमध्ये सायली ही व्यक्तिरेखा साकार करून
प्रेक्षकांच्या मनावर तिच्या अभिनयाची भूरळ टाकली सोनी मराठी वरील सिरियल मध्ये संयुक्त ही भूमिका साकार केली 2020 मध्ये प्रदर्शित झालेला दुरावा या चित्रपटामध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली
तर तिने हिंदी मालिकेत सुद्धा पदार्पण केलं शादी मुबारक या मालिकेत ती दिसून आले यानंतर आता ती ठिपक्यांची रांगोळी मध्ये ती प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहेतुम्हाला ही मालिका आवडते का त्याचबरोबर अपूर्वा हे पात्र तुम्हाला किती आवडते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद