बिग बॉस विजेतेपदाची दावेदार मराठमोळी तेजस्वी प्रकाश आहे तरी कोण

मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ती सध्या खूप चर्चेत आहे बिग बॉस 15 या शोमध्ये तिचं नाव सध्या खूप गाजत आहे ती या शोचा विजेता पदाचे दावेदार सुद्धा बनली अनेक ट्रेडिंग नुसार तेजस्वी प्रकाश हीच बिग बॉस पंधरा ची विजेती होणार असे देखील म्हटले जात आहे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मराठी असून तिथे पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वयंगंकर असे आहे पण ती तिच्या नावापुढे आडनावा ऐवजी वडिलांचे नाव लावते

अभिनेत्री तेजस्वी ही काही हिंदी मालिकांमध्ये झळकली तसेच तिला सर्वात जास्त प्रसिद्धी खतरो के खिलाडी या रियालिटी शोमुळे मिळाले या शो चे होस्ट रोहित शेट्टी यांची ती आवडती स्पर्धक बनली होती त्यामुळेच रोहित शेट्टी यांनी त्यांची मराठीमधील पहिली निर्मिती असलेला स्कूल आणि लाईक या चित्रपटांमध्ये त्यांनी तेजस्वी ला लीड रोल साठी कास्ट केले

तेजस्वी चे वडील प्रकाश वायंगणकर हे एक गायक आहेत तर तेजस्वी ची आई गृहिणी आहे तेजस्वी ला प्रतीक नावाचा एक भाऊ आहे अभिनेत्री तेजस्विनी या शिक्षणाने इंजिनिअर आहेत त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन या विषयांमध्ये इंजिनियरिंग पूर्ण केले आहे तसेच तेजस्वी चे वडील गायक असल्यामुळे त्या सुद्धा वाद्य शिकले आहेत

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही अभिनय क्षेत्रात कशी आली शिक्षण सुरु असतानाच तिने टाइम्समध्ये पॉप्युलर फेस या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि तिने ही स्पर्धा जिंकली सुद्धा यानंतर तिला प्रोडक्शन हाऊस मधून कास्टिंग साठी फोन आला आणि तिची अभिनय क्षेत्रात एन्ट्री झाली लाईफ ओके या वाहिनीवरील २६/१२ या मालिकेद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले

यानंतर संस्कार स्वरागिनी पेहरेदार पिया की रिश्ता लिखेंगे कर्ण संगिनी सिलसिला बदलते रिश्तों का या अशा काही गाजलेल्या मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे आता बिग बॉस 15 या शोमध्ये तेजस्वी प्रकाश संपूर्ण जगभरात खूप चर्चेत आहेत तीच या शोची विजेती होणार असे म्हटले जात आहे या शोमध्ये तेजस्वी आणि करण कुंद्रा यांच्या प्रेमाची सुद्धा खूप चर्चा होत आहे

अनेकजण तेजराज हॅशटॅग या नावाने पोस्ट शेअर करत तेजस्वी आणि करण च्या जोडीला पसंती दाखवत आहेत तर बिग बॉस 15 मध्ये अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश ही अनेकदा मराठी मध्ये बोलताना सुद्धा दिसली याचे सुद्धा काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर ही आहे तेजस्वी प्रकाश तर तुम्हाला काय वाटतं तेजस्वी प्रकाश ही बिग बॉस 15 ची विजेती होईल का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *