स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये गौरीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री सुषमा मुरुडकर एका नव्या मालिकेत दिसणार आहे स्टार प्रवाह वरील लग्नाची बेडी या मालिकेत अभिनेत्री सुषमा मुरूडकर दिसणार असून या मालिकेत त्या ऋतुजा रत्नपारखी नावाची भूमिका साकारत आहे
येत्या ३१ जानेवारी पासून ही नवीन मलिका सुरू होत आहे आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद