सांवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या दिशाभूल या आगामी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला या सिनेमात मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोचलेली
अमृता घोंगडे आणि तेजस बर्वे ही जोडी मुख्य भूमिकेत वावरणाऱ्या तर आता देव माणूस तुझ्यात जीव रंगला या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार सुद्धा या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार
या भूमिकेबद्दल सांगताना माधुरी म्हणाली दिशाभूल एका वेगळ्या धाटणीची कथा असलेला चित्रपट यातील माझी व्यक्तिरेखा ही माझी आज पर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी चित्रपटाचे शुटिंग सुरू झाला असून
नवीन टीम सोबत काम करताना मजा येते यासोबतच या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे प्रणव रावराणे अरुण कदम सिद्धेश्वर झाडबुके अशितोष वाडेकर शुभम मांढरे
आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे अशी तगडी स्टारकास्ट दिसणारे हा सिनेमा कॉलेजवयीन मुलं आणि त्यांच्या आयुष्यात घडणार्या घटनांवर आधारित असणारे फ्रेंडशिप रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर असा ट्रिपल धमाका या सिनेमात पाहायला मिळाले तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद