छोट्या पडद्यावर फेमस झालेले छोटी गंगुबाई म्हणजेच बालकलाकार सलोनी दैनी आता खूप वेगळी दिसते सलोनी दैनी 21 वर्षाची झाली असून सोशल मीडियावर तिचा फोटोच चर्चेत असते
2008 मध्ये छोट्या मिया या छोट्या मुलांच्या कॉमेडीशो सोबत तिने पदार्पण केला होत त्यानंतर तीन अरावली नमुने बडे भैया की दुल्हनिया टेडी मेडी फॅमिली
या जादू है जिंका अशा मालिकांमध्ये काम केलं तर तुम्हाला की छोटी गंगुबाई आठवते का आणि त्याच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद