मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेता किरण माने यांना काढल्यानंतर खूप वाद सुरू आहेत हा वाद मिटवण्यासाठी आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्थी केली याबद्दल नुकतंच त्यांचे स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे अभिनेते अमोल कोल्हे आणि अभिनेते किरण माने यांच्या सोबत एक बैठक झाली या बैठकीतून काही गोष्टी समोर आल्या ते म्हणजे अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून स्टार प्रवाह या
चॅनलने नाही काढले तर त्यांना या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने मालिकेच्या बाहेर काढले आहे आता जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच काही पुरावे शेअर करत किरण माने चुकलेला नाही असं म्हटलं आहे या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की इतकं खोटं करायचं की ते उघड नागड होऊन समोर येत म्हणजे याचा अर्थ किरण माने चुकलेला नाही किरण मानेला प्रोडक्शन हाऊसने कुठल्याही प्रकारचे लेखी समजपत्र असे काहीही
दिले नव्हते हे मी स्टार प्रवाहला बोलून दाखवल्यानंतर आज किरण मानेला एक पत्र रजिस्टर पोस्टाने आलं त्याच्यावरती रजिस्टर पोस्ट केल्याची तारीख २१ आहे आणि पत्र लिहण्याची तारीख १३ आहे अशी पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलची काही पुरावे म्हणजेच प्रोडक्शन हाऊसने आता किरण माने यांना पोस्टाने पाठवलेले पत्र शेअर केले आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद