अभिनेता संकर्षण कऱ्हाडे चा भाऊ कोणत्या मालिकेत झळकणार आहे

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा यशचा मित्र म्हणून घराघरात प्रसिद्ध झालाय तुझी माझी रेशिम गाठी या मालिकेतीलमालिकेचे शुटींग करत आहे तरी त्याचे प्रयोग यामध्ये आता लवकरच नव्या मालिकेतून आपल्या क्वचितच तुम्हाला माहिती असेल आधोक्षक सरांनी हा देखील एक अभिनेता नाटकांमध्ये काम करतात आधोक्षक हा झी मराठीवरील मराठीवरील महाराष्ट्र सुपरस्टार

या शोमध्ये सामील होता त्याच्यानंतर घेतला वसा टाकू नको महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता शांतता कोर्ट चालू आहे हे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकी चा विजय असो बंटीची

हटके भूमिकेत या मालिकेत दिसणार येत्या 31 जानेवारीपासून रात्री अकरा वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे या मालिकेत विजय आंधळकर शरयू सोनवणे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे

युवराज धोंडे पाटील आणि पिंकीची हटके प्रेम कहानी या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेची खास बाब म्हणजे या तिघांनी सोबतच अमिता खोपकर हर्षद नायबळ सुनील तावडे हे कलाकार आपल्या मनोरंजनाला सज्ज झाले आहे

त्यासाठी ही मालिका खूपच खास असेल या मालिकेत आधोक्षक कॉमेडी भूमिका साकारणार की खलनायकाची भूमिका साकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तर मग तुम्ही पिंकी चा विजय असो या मालिकेसाठी किती उत्सुक आहात

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *