मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्या लेकीचं इशानीच नुकतच लग्न झाले असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
ईशानी ने दिल्लीतील निशांत वालिया याच्याशी लग्नगाठ बांधली आहे लग्न सोहळ्याचे फोटो अभिनेत्री अर्चना वीरकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वर शेअर केले
तसेच अलका कुबल यांनी हे त्याचे यश प्रोग्राम स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केले लग्न व्हायला मराठी करा विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती
लग्नसोहळ्यात मिलिंद गवळी किशोरी शहाणे सर स्मिता जयकर प्राजक्ता दिघे निर्मिती सावंत उपस्थित होते काही दिवसापूर्वी दिशांची पार पडली होती त्यानंतर नवीन वर्षात यांचा लग्नसोहळा पार पडला आणि आणि निशा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद