सारेगामापा मधून घराघरात पोहोचलेली गायिका कार्तिकी गायकवाड यांचा काही महिन्यांपूर्वी रोनित पिसे सोबत विवाह पार पडला जाणून घेऊन कार्तिकी
आणि रोनीत त्यांच्याविषयी कार्तिकी आणि रोनित अरेंज मॅरेज होत कार्तिकच्या वडिल आणि रोहित ची आई याचे खूप जुनी ओळख रोहितच्या आईने पत्रिका कार्तिकीच्या वडिलांना देत तुमच्या ओळखीत कोणी
मुलगी आहे का असं विचारलं होतं नंतर काही दिवसांनी कार्तिकीच्या वडिलांनी एकच नाव सुचवलं आणि आनंदानं कार्तिकी च्या नावाला होकार दिला कार्तिक यांची पहिली भेट ही लग्न ठरण्याच्या वेळ झाली
कार्तिकी लहानपणापासून गात होती तरुणी तबला शिकत होता त्यामुळे या समाधान यामुळे त्यांचे सूर जुळले तर तुम्हाला कार्तिक यांची जोडी कशी वाटते आणि तुम्हाला कार्तिकी गायन आवडतं का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद