बिग बॉस १५ मधून अभिजित बीचुकले बाहेर पडलेत बिग बॉस १५ चे घर दणाणून सोडणारे अभिजित घराबाहेर आल्यावर मात्र सलमानवर बरसले आहेत अभिजित म्हणाले दुसरं कोणी मोठं झालेलं सलमानला बगवत नाही त्याचा वीस वर्षाचा इतिहास बघा असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला
अशा शब्दात बीचुकलेंनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे याशिवाय सलमान विरोधात राग व्यक्त करताना बिचुकले म्हणाले बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला सलमानने
माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे सलमानने आतापर्यंत १४ सिझन चालवले त्याला वाटते की तो हा सिझन चालवत आहे मात्र हा १५ वा सिझन मी चालवला आणि इथेच तो कमी पडला सलमानने जी भाषा वापरली ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही पिंजऱ्यात वाघ आहे
म्हणून तो हंटर फिरवत होता आता वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला आहे सलमान खान स्वतःला काय समजतो त्याला लवकरच दाखवून देईन मी काय आहे अशा शब्दात बिचुकलेंनी सलमानवर आगपाखड केली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद