ही लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा नवीन मालिकेत दिसणार

सध्या अनेक नवीन मालिका आपल्या भेटीस येत आहे त्यापैकी एक लग्नाची बेडी ही मालिकाही मालिका 31 जानेवारीपासून दुपारी एक वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर भेटीस एक नवीन त्यामुळे अनुभवायला मिळणार या या मालिकेतून एक प्रसिद्ध अभिनेत्री छोट्या पडद्यावर राज्य करण्यासाठी पुन्हा परत ही अभिनेत्री म्हणजे सायली देवधर मराठी मालिकेतील

एक लोकप्रिय चेहरा लेक माझी लाडकी जुळून येती रेशीमगाठी या सारख्या मालिकांमुळे ती घराघरात पोहोचली होती मुक्ती सोनी मराठी वरील या मालिकेत झळकली होती पण ही मालिका प्रेक्षकांच्या फारशी पसंतीस उतरली नाही आणि लवकरच मालिकेने निरोप घेतला त्यानंतर लग्नाची बेडी मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते

या मालिकेत सिंधू सावन ही व्यक्तिरेखा ती साकारताना दिसणार आहे की सिंधू ही कोकणात वाढलेली मुलगी आहे आणि तिचं डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे महत्त्वाकांक्षी आणि खंबीर असं हे पात्र आहे कुठल्याही परिस्थितीत ठामपणे उभी राहणे आणि स्वतःची मतं मांडणारी अशी ही सिंधू आहे सिंधूचे तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे

त्यांची ती मनापासून सेवा करते पण मात्र वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सिंधू ला तिच्या वडिलांना गमवावं लागतं आणि ती लग्नाच्या बेडीत अडकली जाते त्यामागे कोणते कारण हे मालिकेतून कळणार आहे या मालिकेत तिच्यासोबत संकेत पाठक आणि रेवतीने हे मुख्य भूमिकेत झळक तील ही मालिका गुम है किसी के प्यार में हे गाजलेल्या मालिकेचे रिमिक्स असल्याचं म्हटलं जातं

आता पुन्हा एकदा सायली देवधर लाडका चेहरा छोट्या पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झालाय असं म्हणावं लागेल तुम्हाला सायली देवधर मला या मालिकेत बघायला आवडेल का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *