नमस्कार झी मराठीवर चालू असलेली एक लोकप्रिय मालिका म्हणजे तुझी माझी रेशीमगाठ ते अभिनेता संकर्षण कराडे आपल्याला दिसत आहे वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केला आहे
आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा बंधू अध्यक्ष कराडे सुद्धा नवीन पालिकेच्या माध्यमातून भेटीस येत आहे स्टार प्रवाह वरील पिंकी चा विजय असो या मालिकेच्या माध्यमातून तो बंटी हे पात्रे साकारताना दिसून येणार आहेत असा पेहराव भूमिका पण तशीच एकदम कलरफुल भूमिकेबद्दल सांगितला आहे
या कार्यक्रमांमध्ये निवेदन करताना दिसून आला त्याच बरोबर झी मराठी पाटील होणार सुपरस्टार या कार्यक्रमाच्या मध्ये सुपरस्टार या कार्यक्रमांमध्ये सुद्धा तो दिसून आला होता
छोटी मालकिन या मालिकेमध्ये सुद्धा एक लहानशी भूमिका साकार केली होती आता तो नवीन मालिकेच्या माध्यमांमधून दिसून येणार आहे तर तुम्हाला त्याचा अभिनय कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद