बिग बॉस मराठी फेम अभिनेता अभिजित केळकर हा बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या परवाचा स्पर्धक होता त्याचा बिग बॉसच्या घरातील परफॉर्मन्स चांगला होता मात्र काही दिवसांनी तो बिग बॉस सोडून बाहेर पडला
अभिजीत आता आपल्या प्रेक्षकांसाठी नाटक घेऊन आला आहे वासूची सासू या नाटकाचे पोस्टर त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे बाहेर आल्यानंतर त्याने विविध भूमिका केल्या सोनी मराठी वरील सिंगिंग स्टार या रियालिटी शोमध्ये तो सिंगिंग करताना दिसला
त्यानंतर स्टार प्रवाह वरील तुझ्या इश्काचा नाद खुळा मालिकेत तो खलनायक म्हणून दिसला होता तर तुम्हाला अभिजीत केळकर आवडतो का आणि तुम्हाला त्याच्या या नवीन भूमिकेत त्याला पाहायला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद