स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या आई कुठे काय करते या मालिकेत उत्कंठावर्धक वळण चालू आहेया मालिकेमध्ये करणारा पात्राची एन्ट्री सुद्धा झाले आहेत त्या पात्राचं नाव आहे आशुतोष साकार करणारे अभिनेत्याचं नाव आहे ओंकार गोवर्धन अरुंधती च्या कॉलेज मधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमनसुद्धा हे ओंकार गोवर्धन आशुतोष अशी व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसत आहे
आज आपण अभिनेत्या बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ओमकार सचिन 30 सप्टेंबर 1983 ला जन्म झाला या आधी ते अनेक मालिका आणि नाटकांमधून आपल्याला दिसून आले
त्याने आपल्या अभिनयाचा प्रवास सुरुवात केला तो म्हणजे नाटकापासून 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपट घो मला असा असला हवा या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटे बरोबर
मुख्य नायिकाच भूमिकेत त्यामध्ये दिसून आले त्याचबरोबर त्यांनी सहज दिग्दर्शन सुद्धा केला आहे हिंदी चित्रपट कमीने यामध्ये त्यांची भूमिका होती त्याचबरोबर त्यांनी डोक्याला शॉट पेज पूर संशयकल्लोळ
निळकंठ मास्तर यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकार केले आहेत लव लग्न लोच्या या मालिकेमध्ये त्यांची गाजलेली भूमिका नंतर आणखी एक महत्वाची मालिका त्यामधील महत्त्वाचं पात्र त्यांनी सारखा केला आहे
सोनी मराठी वरील सावित्री ज्योती या मालिकेमध्ये त्यांनी ज्योतिबा फुले यांची भूमिका अधिक उत्तम पद्धतीने साकार केली आणि ते लक्षवेधी सुधारले आणि सध्या ते स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत तुम्हाला त्याचा अभिनय कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद