मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने कमी कालावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची स्वतःची अशी कॉमेडी करण्याची स्टाईल आहे आणि म्हणूनच अल्पावधीतच हे सगळे कलाकार प्रेक्षकांचे लाडके झाले मात्र या कार्यक्रमातील एक कलाकारासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलाय
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील विनोदी कलाकार पृथ्वी प्रतापने फेसबुक वरील पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये त्यांनी नुकताच त्याला आलेला लुटमारीचा अनुभव सांगितला पृथ्वीक ने फेसबुक वर शेअर केलेली हि पोस्ट मोठ्या प्रमाणात आता वायरल होते यामध्ये त्याने शुटींग संपल्यानंतर घरी परत येताना एका रिक्षाचालकाने त्याच्यासोबत जे काही केलं
त्यातून तो कसा सुखरूप वाचला हा सगळा अनुभव या पोस्टमध्ये सांगितलात्याचं झालं असं की पृथ्वी क शूटिंग संपवून काशिमिरा इथून ठाण्याला जात होता आणि त्यासाठी त्यांनी रिक्षा केली होती
मात्र रिक्षाचालक त्याला ठाण्याच्या दिशेने नेणे एवजी वसई च्या दिशेने नेऊ लागला त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली पृथ्वीला काहीतरी भलताच प्रकार घडत असल्याचा संशय आल्याने
त्याने लगेचच पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केला हे कळाल्यानंतर रिक्षाचालक थांबला आणि तू त्याच्याशी वाद घालू लागला मात्र पोलिसांना पाहिल्यावर रिक्षाचालकाने लगेच तिथून पळ काढला घडलेला
सगळा प्रकार पृथ्वीने त्याच्या चाहत्यांच्या सादर करण्यासाठी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेअर केला या पोस्टवर चाहत्यांच्या धडधड पोस्ट पडत असून मोठ्या प्रमाणावर हि पोस्ट व्हायरल होते
बऱ्याच कलाकार मीरा रोड काशिमिरा या भागात शूटिंग करत असतात काही वेळा शूटिंग संपायला मध्यरात्र होते अशावेळी कलाकारांनी तसेच अस्पष्ट नागरिकांनी देखील असाच सतर्क राहून प्रवास केल्या अशा धक्कादायक प्रकारांना वेळीच आळा घालता येईल तुम्हाला पृथ्वीक ने दाखवलेल्या या सतर्कतेने बद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद