अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानी विवाहबंधनात

नमस्कार वेगवेगळ्या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आदर्श सून म्हणून ठरलेल्या अभिनेत्री अलका कुबल खऱ्या आयुष्यात सासुबाई झाले आहेत

त्यांची मुलगी ईशानी हिचा विवाह सोहळा पार पडला अलका कुबल आठले आणि समीर आठले यांना ईशानी आणि कस्तुरी या दोन मुले आहेत मोठी मुलगी

ईशानी दिल्लीतील निशांत वालिया सोबत लग्न झाल आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी रोका सेलिमेरीचे फोटो शेअर केले होते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *