सध्या अनेक मालिकांमध्ये सावळागोंधळ चालू असलेला पाहायला मिळतो मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य कलाकार किरण माने यांना रिप्लेस म्हणून आनंद अलकुंटे येणार असल्याचे या आधी आपल्याला माहिती मिळाली आहेत पण प्रेक्षकांना आता अनेक कार्यक्रमांमध्ये आणि कथा भाई या कार्यक्रमांमध्ये मुख्य कलाकारांबद्दल चा सावळागोंधळ उघड उघड दिसून येऊ लागला आहे
सोनी टीव्ही वरील इंडियन आयडॉल च सूत्र संचालन करणारी स्वानंदी असो किंवा किचन कलाकाराचं सूत्रसंचालन करणारा संकर्षण कराडे असो सध्या असे अनेक चेहरे अचानक गायब होत असून त्यांना रिप्लेस केलं जात आहे आणि आता तर आई कुठे काय करते या मालिकेमध्ये गेले काही दिवस प्रेक्षकांची आवडतील अरुंधती नसल्याने प्रेक्षकांना आता थोडी काळजी वाटू लागली आहे
त्याच झालंय असं की इंडियन आयडॉल च सूत्रसंचालन करणारी स्वानंदी टिकेकर तिच्या जागी प्राजक्ता माळी जिने तिची जागा सांभाळली सध्या स्वानंदी टिकेकर ची तब्येत बरी नसल्याने विश्रांतीसाठी तिने कष्ट घेतल्याचे प्रॉडक्शन हाउस कडून समजले तर दुसरीकडे किचन कलाकार या खवय्ये प्रेमी कार्यक्रमास संकर्षण कऱ्हाडे ऐवजी प्रिया बुगडे सूत्रसंचालन करताना दिसते
सध्या या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त माझी तुझी रेशीमगाठ आणि तू म्हणशील तसं हे नाटक सुद्धा सुरू आहे या सोबतच आई कुठे काय करते मधील अरुंधती म्हणजेच मधुराने गेले दोन एपिसोडमध्ये दिसत नाही आहे त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहेत दिसत नसली तरी मात्र तिच्या नावाचा उल्लेख एपिसोडमध्ये आवर्जून केला जात आहे तसेच ती लवकरच पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये सुद्धा दिसून येणार आहे असे सांगितले जात आहे
मधुराने देखील आराम करण्यासाठी तब्येत ठीक नसल्याने सुट्टी घेतले असे दिसून येत आहे एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता कलाकार शूटिंगच्या दरम्यान स्वतःची तब्येत थोडी तरी कुरकुर जाणवली की लगेच काळजी घेत आहेत द या गोष्टींकडे नजरांदाज केले तर याचा परिणाम इतर कलाकारांना व थेट मालिकेला सुद्धा भोगावे लागू शकतो त्यामुळे कलाकारांमध्ये सध्या जास्त सतर्कता दिसून येत आहे
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद