साजिरी वर प्रेक्षकांची टीका किरण माने वर आरोप केल्यामुळे नाराजी

स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना काढल्यानंतर खूप वाद सुरू आहेत किरण माने या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारत होते याच मालिकेतील साजरी आणि उमा मात्र साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष मुळगावकर आणि शर्वाणी पिल्ले यांनी अभिनेते किरण माने यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केले पण याच मालिकेत आर्या अक्षरा सिद्धी कल्याणी ते

पात्र साकारणारे अभिनेते आणि समोर येत अभिनेत्री किरण माने यांचं समर्थन केले तसेच किरण मानाची वागणूक चांगली आहेत त्यांनी आमच्या समोर कधीही कोणा सोबतही गैरवर्तन केले नाहीत असंही या अभिनेत्रीने म्हटले त्यामुळेच आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आल्याने कोण खरे बोलतो आणि कोण खोटे हे मात्र प्रेक्षकांना समजत नाहीये साजरे आणि उमा यांनी किरण मानेंवर केलेल्या आरोपांवर सुद्धा

आता अनेक प्रश्न निर्माण झाले आणि प्रेक्षकांना त्यांचे हे आरोप खोटे वाटतात साजरी जोपर्यंत बोलत नव्हती तोपर्यंत तिने प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री होती पण आता तिने मीडियासमोर येऊन अभिनेते किरण माने यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केले पण तिचे हे आरोप कुठे वाटत असल्याने त्यांनी साजरे सोशल मीडियावर ते खूप मोठ्या प्रमाणात केले तर टीका होताना दिसते

काही दिवसांपूर्वी साजरी प्रेक्षकांचे आवडते अभिनेत्री होती पण आता मात्र प्रेक्षकांच्या नजरेतून ठरली आणि प्रेक्षकांनी साजरे वर किरण यांची बदनामी केल्याचा आरोप केलाय आता प्रेक्षकांच्या या टीकेला कंटाळून अखेर खरा साजने म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष कोरगावकर इंस्टाग्राम अकाउंट वरील कमेंट ब्लॉक केले आहेत पण यामुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका केली तीच खरी असते

तर तिने कमेंट ब्लॉक केले नसते असेही काही प्रेक्षकांनी म्हटलंय तसंच या मालिकेतील अभिनेता योगेश सोहोनी यांनी मालिकेच्या सेटवर व्हिडिओ शेअर केला जातो तर कलाकारांसोबत मस्ती करताना दिसतोय या व्हिडिओमध्ये साजरी सुद्धा दिसत आहेत म्हणजेच अभिनेत्री किरण माने गेल्यानंतरसुद्धा सेटवर सर्व काही व्यवस्थित सुरू आहेत असे व्हिडिओ मधून दिसत आहेत पण या व्हिडिओ खाली होता

आणि प्रेक्षकांनी अभिनेते किरण माने यांचे समर्थन करत आहे कमेंट केली आहे तसेच तेथे प्रेक्षकांनी साजनी वर निशाणा साधला आहे एकंदरीत सध्या साजरी वर अनेक खूप मोठ्या प्रमाणात नाराज झाले त्यामुळे तिच्यावर खूप जोरदार टीका करत आहे या सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *