छोट्या पडद्यावरील मालिका अग बाई सासुबाई ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडलीया मालिकेचा हटके विषय आणि येथील कलाकारांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं
या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील अभिजीत राजे आणि आसावरी ही जोडी प्रेक्षक अजूनही विसरलेले नाही निवेदिता सराफ या मालिकेतून बऱ्याच मोठ्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या आता त्यांच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमीत्यांची केमिस्ट्री आता पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणारे
निवेदिता सराफ आणि डॉक्टर गिरीश ओक की जोडी या मालिकेनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे मात्र यावेळी त्यांनी मालिकेतून नाही तरी जाहिरातीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
लोकमत तिला मिळालेल्या माहितीनुसार ही जाहिरात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे या प्रोजेक्टचा शूटिंगही पार पडते याविषयीची माहिती खुद्द निवेदिता सराफ यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून गेली
ते सांगत होते दिवसांनी माझ्या को-स्टार सोबत पुन्हा एकदा काम करते आणि यापुढे लवकरच पुन्हा एकत्र काम करू असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तुम्हालाही जोडी कशी वाटते आणि त्यांच्या या नव्या प्रोजेक्ट साठी तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद